आज #SIT बाबत मुंबई येथे ऋषिकेश सर आणि Competative Pharma चे Nitesh sir यांची भेट झाली..... खरं तर ऋषिकेश गांगुर्डे बाबत एकच शब्द आठवतो आणि तो म्हणजे "Salute to You bhawa 🫡"
यासोबतच स्वतःचा एक क्लास असताना देखील फार्मसी विद्यार्थ्यांचा पेपरफुटला त्यावेळी ऋषिकेश गांगुर्डे आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहणारे नितेश सर... दोघांनाही आज जवळून पाहिले आणि खूप वेळ आम्ही एकत्रही होतो..... सलाम दोघांना.....!
आज शासन जे काही मोठ मोठे निर्णय घेत आहे त्यासाठी कारणीभूत हे दोन महान व्यक्तिमत्व आहेत.....!
#SIT वेळी उपस्थित असताना रात्रभर प्रवास करून झोपलेले असताना ऋषी भाऊ..... त्यांना माहिती नाही आम्ही त्यांचा फोटो नकळत काढला परंतु अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना संघर्ष काय असतो हे समजल पाहिजे त्यासाठी हा सगळा उठाठेव आहे.....!
बाकी पूर्ण चौकशीच्या घाई गडबडीत ऋषिकेश गांगुर्डे आणि नितेश सर यांचा नंबर घ्यायचा विसरून गेलो....भेटू लवकरच.....!
संघर्ष जारी रहेगा.....✊✊
#Regards
इंजिनियर्स असोसिएशन.....!
Join @EA_officialMH