स्पर्धा विश्व 🎯✍️©️


Гео и язык канала: Россия, Русский
Категория: не указана


सरळसेवा✅, असो की MPSC✅ परीक्षा सर्वात आधी,
🔥सर्वात विश्वसनीय🔥अपडेट्स साठी जॉईन व्हा🤟🏻🤟🏻 @spardha_vishv
Contact @helpspardha
@spardha_admin3

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Россия, Русский
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


IAS Tukaram Mundhe on first page of today’s New York Times.


♦️ कोतवाल भरती या जिल्हा जाहीराती आलेल्या आहेत..

👉 वरील जिल्ह्यांच्या भरतीला स्थगिती आलेली नाही या सर्व जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी नक्की भरा तलाठी भरती मध्ये पण फायदा होईल या नोकरी चा..


अन्नत्याग 🙏🙏


दयानंद मेश्राम सर 🙏


♦️मुंबई शिपाई / हमाल चाचणी अपडेट..


आधीच सांगितले होते...


5_6199648235074626458.pdf
84.6Кб
#RTI #MPSC
♦️पुरवठा निरीक्षक 214 जागा आयोगाकडे गेल्या आहे
त..






⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

🎯 Target Combine Group C 2026

❗️🎯एकच लक्ष्य 65+ ❗️

💡
❗️आपण खास आपल्या ग्रुप मेंबर्स साठी , एक उपक्रम घेऊन आलो आहोत , त्या मध्ये तुम्हाला ३ जानेवारी २०२७ ला होणाऱ्या कंबाइन ग्रुप C Exam मध्ये 65+ मार्क्स घेण्यास मदत होईल ,❗️

✅
या उपक्रम मध्ये Daily Most Important चालू घडामोडी क्विज़ विश्लेषण सह असतील , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करू
न
बघा

https://t.me/MpscStudyWith_VC/997

✅
तसेच Daily PYQ ( Previous Year Questions) विश्लेषण सह दिले जातील .. PYQ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून बघा

https://t.me/MpscStudyWith_VC/1012

✅
MPSC च्या प्रत्येक परीक्षेमध्ये StateBoard (राज्य पाठ्यपुस्तक 📕) आणि NCERT वर आधारित प्रश्न विचारले जातात , त्या अनुषंगाने आपण Daily State board आणि NCERT आधारित क्विज़ विश्लेषणसह घेणार आहोत , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून पाहा

https://t.me/MpscStudyWith_VC/1018


❗️❗️❗️❗️❗️

आपल्या ग्रुप साठी वरील उपक्रम मोफत आहे , तसेच वरील उपक्रमासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉइन करावे . धन्यवाद 🙏

💡आजच जॉइन करा
https://t.me/MpscStudyWith_VC


विद्यार्थी एकता❤️❤️


💐 MPSC अध्यक्षांच्या राजीनामावर विद्यार्थी ठाम


मित्रांनो, आंदोलनाविषयी माहिती देत असताना किंवा आव्हान करत असताना संविधानिक मार्गानेच बोला.
ग्रुप वर वैयक्तिक टीका टिप्पणी करू नका.
प्रत्येक टेलिग्राम चॅनलच्या ओनरला सतत नोटीसा जात आहेत. कोणीही अडचणीत येईल अशा पद्धतीने मेसेज करू नये.


महाज्योती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर डाउनलोड करा.

Admit Card Download Link:-

https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login


थोड्याच वेळात अहिल्या अभ्यासिका येथे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप येत आहेत.

Objective Pattern 2027 पासूनच लागू करावा या मागणीसह इतर सर्व मागण्या त्यांच्याकडे मांडा.. नोटिफिकेशन आल्यावर हे आंदोलन थांबणार हा निर्धार मुलांनी केला आहे.

आपल्या ऑब्जेक्टिव मागणीच्या समर्थनार्थ आपली मागणी अजून मजबूत करण्यासाठी आणि लोकभावना अधिक ताकदींने सरकार दरबारी मांडण्यासाठी सर्वांनी प्रचंड संख्येत उपस्थित राहावे ही विनंती 🙏🙏


नाशिक_जिल्हा_कोतवाल_त्रंबकेश्वर_जाहिरात_.pdf
421.3Кб
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोतवाल भरती निघाली आहे.




मागणी रास्त आहे..१००% राजीनामा झालाच पाहिजे

https://t.me/spardha_vishv


🥳 संतोष पंडित आले आहे 🔥

स्थळ : एस.एम जोशी,पत्रकार भवन च्या बाजूला असलेल्या पुलावर सुरू आहे.

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥


📌 रोहित दादा.....👍🏻

Показано 20 последних публикаций.