Engineer's Association Official


Channel's geo and language: Russia, Russian
Category: not specified


🔴 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना, १२+ पदवीधारकांच्या खास हक्कासाठी...🙌
👉 Discussion Group link
https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl
👉 WhatsApp Channel link https://lnk.ink/EA_Official
👉 Twitter link
https://x.com/degree_holders

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
Russia, Russian
Category
not specified
Statistics
Posts filter


जय महाराष्ट्र 🫡🙏


Forward from: Civil Maharashtra
🔴🔴 आज पुणे येथे ‘दुष्काळग्रस्त विद्यार्थी परिषद’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून @civilmaharashtra Team member ने
मा. खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांची भेट घेतली.
या वेळी अभियंता उमेदवारांच्या महत्त्वाच्या दोन विषयांवर त्यांना निवेदन देण्यात आले—
🔹 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (MES) 2023 मुख्य परीक्षेतील Objective स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेबाबत विद्यार्थ्यांच्या मागण्या व अडचणी.
🔹 MPSC राज्यसेवा 2026 अंतर्गत स्थापत्य अभियंता (Civil Engineering) पदांच्या उपलब्ध संधी व पदसंख्येबाबत निवेदन.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि संबंधित विषयांवर शासनस्तरावर सकारात्मक पाठपुरावा व्हावा, यासाठी हे निवेदन देण्यात आले.
https://t.me/civilmaharashtra
✅


माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब आज कोपरगाव, शिर्डी या ठिकाणी आहेत.
उद्या पदभरती संबंधी ते मंत्रालय मध्ये मीटिंग घेणार आहे. कोणाला वाटत असेल ग्रुप c 2026 मध्ये engineering जागा याव्यात त्यांनी शिर्डी कोपरगाव येथे साहेबाना निवेदन देऊ शकता.. (जवळपास 100 मुल शिर्डी कोपरगाव राहता लोणी येथे लायब्ररी मध्ये अभ्यास करतात )
कार्यालय संपर्क क्रमांक: 02422 272 799


सोहम सर आणि टीम....✊🤝




अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या वतीने #MES_OBJECTIVE बाबतचे निवेदन देण्यात आले....!


जलसंपदा, जलसंधारण,सार्वजनिक बांधकाम विभाग,नगरपरिषद, #MES_OBJECTIVE बाबतचे निवेदन देऊ शकता...!

प्रलंबित विषय डायरेक्ट माननीय मुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाईल.....!


Forward from: 📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
Objective ✅...
Descriptive ❌...

'O' (वस्तुनिष्ठ) का पाहिजे तर MPSC चे माजी सदस्य दयानंद मेश्राम सर यांचं अनुभवयुक्त Opinion वर पाहू शकता 🤝🙏...

UPSC सारखं Copy Paste सगळं राबवायला महाराष्ट्रात राबवणं सध्यातरी Possible नाहीच म्हणून राज्यसेवा तांत्रिक परीक्षासह MES/Agri/ FSO व इतर परिक्षा या Objective पॅटर्नने व 2027 पासून झाली पाहिजे ✊...


जॉईन - @MPSCGS360°🌿...






#MES #Descriptive साठी बोलणाऱ्या क्लासेस चा समाचार घेऊ वाटत आहे....😡

तिकडे ८० पेक्षा जास्त विद्यार्थी #MES 2023 बाबत माननीय उच्च न्यायालयात आहेत जरा त्यांचे हाल बघा म्हणजे समजेल.....!


#Descriptive= #Destructive


जलसंपदा, जलसंधारण,सार्वजनिक बांधकाम विभाग,नगरपरिषद, #MES_OBJECTIVE बाबतचे निवेदन देऊ शकता...!


#OBJECTIVE परीक्षा पद्धती लागू होणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे...!

#Descriptive परीक्षा पद्धतीमुळे सर्वात जास्त नुकसान तांत्रिक संवर्गाचे (#FSO/ कृषी/ अभियांत्रिकी) झालेले आहे....!

#OBJECTIVE




त्या लेंडवे, मराठे, नखाते सारखे जितकेही भ्रष्ट अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या यंत्रनेत सापडतील त्यांच्यावर सिद्ध दोषारोपावर आधारित ठोस कारवाई झाली पाहिजे अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे.

SIT च्या सुरु असलेल्या तपासाला सगळ्यांचे समर्थन आहे, DI प्रकरणात उघडकीस येत असलेली साखळी हळूहळू इतर परीक्षांकडे गेली असेल तर त्या त्या दोषी व्यक्तींवर कडक कारवाई झाली पाहिजे 💯...


Forward from: स्पर्धा विश्व 🎯✍️©️
आम्ही आलो, तुम्ही पण या! ✊🔥

🎯 Objective Pattern 2027
📍 अहिल्या लायब्ररीजवळ

विद्यार्थी हितासाठी एकत्र या!
For Students, By Students.


Forward from: Target MPSC COMBINE 🎯
📌पुण्यातील शांतताप्रिय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असून विद्यार्थ्यांच्या यथोचित इतर मागण्या आणि राज्यसेवा Objective पॅटर्न ( सर्व तांत्रिक व अतांत्रिक परीक्षा सह अभियांत्रिकी /कृषी /FSO सह #Objective )या महत्वाचे मागणीचे अनुषंगाने भरपूर कॉल /massage येत असून आज सायंकाळी अमरावती येथे विद्यार्थी भेटीबाबत वेळ व ठिकाण आपणास नंतर कळवितो.


कुलदीप पाटील 🙏


MPSC सचिव यांची बदली.....!


तांत्रिक/ अभियांत्रिकी उमेदवारांच्या प्रमुख मागण्या.....!

20 last posts shown.