हॉल मध्ये बाबा आहेत त्या त्यांना झुंबलावर दोरीला झोका खेळतायत त्यांना आवडत नाही कोण तिथ आलेलं…” असे बोलत बोलत त्या मुलीच्या छातीतून रक्ताचे ओघोळ बाहेर पडू लागले बघता बघता तिचा पांढरा फ्रॉक रक्ताने माखला गेला… दीक्षा ते पाहूनच बाहेर धावली ..कि हॉल मध्ये अचानक येताच झुंबरावर कोणीतरी फाशी घेऊन लटकलेल तिला दिसल.. दीक्षा ते पाहून स्वतः ला सावरू शकत नव्हती.. त्या लटकनाऱ्या माणसाचे उघडे असणारे अन तिला पाहणारे ते भयंकर डोळे.. आणि विचित्र रित्या बाहेर आलेली त्याची जीभ आणि थेट खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली.. ती कुऱ्हाड दीक्षा सर्व विसरून दाराच्या दिशेने धावली..कि दार आपोआप धाडदिसिने बंद झाले दीक्षा दीक्षा सैरवैर पळू लागली रडू लागली.. पण काहीच उपाय नव्हता… अंधारात आता मेणबत्ती देखील खाली पडली होती आणि विझण्याच्या कगारीवर येऊन ठेपली होती .. कि कशाला तरी अडखळून ती खाली पडली.. खाली पडताच तिच्या समोर तोच फाशी घेतलेला माणूस उभा होता.. जो या वेळी हातात कुऱ्हाड घेऊन दिक्षास मारण्याकरिता आला होता.. दीक्षा अडखळून खाली पडली होती… आणि ते प्रेत तिच्यावर घाव घालणार तेवढ्यातच दाराच्या पलीकडून एक आवाज आला खूप मोठा आवाज त्या घरात घुमला .. “भ्वाऔ….व्ब्भह्ह…. भ्वाऔ ” दीक्षा दरवाज्याकड पाहू लागली दरवाज्याच्या पलीकडून रॉकी उभा होता आणि त्या सोबतच आणखीन कोणीतरी होत ज्याने रॉकीस धरल होते दीक्षा त्या व्यक्तीस अंधारात ओळखू शकेना … कि अचानक दरवाज्यावर जणू कोणीतरी मोठ्याने लाथ घातली आणि दरवाजा उघडला… दरवाजा उघडता क्षणी रॉकी अजून एकदा जोरात भुंकला..कि अचानक दीक्षा पासून ते प्रेत दूर जाऊ लागले ते रॉकीच्या भुंकण्यास घाबरून निघून जात होते कि अचानक ते नाहीशे झाले.. ज्याने रॉकीला धरले होते त्याने आता रॉकीला सोडले रॉकी धावतच जाऊन दिक्षास बिलगून तिला चाटू लागला… दीक्षा त्या दारात उभा असलेल्या ओळखीच्या साउलीस… पाहण्याचा प्रयत्न करीत होती… कि अचानक लाईट आली …. आणि……….. दारात……… उभा होता
आदित्याला पाहून दिक्षाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता तिला रडू का हसू काहीच कळेनासे झाले होते .. पण तिला त्याचा आलेला राग अजून तिच्या मनात होता.. आदित्य .उंच असा लांब सरळ नाक….सुटसुटीत मउ केस.. अंगात..पांढरा शर्ट पायात जीन्स ची pant… हातात एक bag.. आणि हसमुख तेजस्वी गोरा चेहरा…आणि गळ्यात श्री हरी पांडुरंग विठ्ठलाचे लॉकेट .. आणि डोक्याने थोडासा .. सनकी… जगापेक्षा वेगळा विचार ठेवणारा .. असा होता आदित्य… त्याला पाहून दिक्षास मनातल्या मनात खूप आनंद झाला होता… पण ती दाखवत नव्हती.. ती वरून त्यावरती रागवलीच होती… कारण न सांगता तिला सोडून तो काही कामा साठी विदेशी गेला होता…ते पण एकूण ७ वर्षासाठी आदित्य, अमित आणि अश्विनी हे एकाच कॉलेजात असायचे दीक्षा अश्विनीची लहान बहिण होती,,…पण आदित्याच्याच वयाची… सहज आदित्य आणि दिक्षाची भेट झाली मैत्री झाली आणि मग प्रेम.. ती आदित्यच्या जवळ गेली.. तिच्या डोळ्यात घळघळून पाणी आले होते ते तसेच घेऊन ती त्याच्या जवळ गेली… ती जवळ यत आहे पाहून आदित्य स्मित हस्य करत होता…ती जवळ गेली आणि