TGStat
TGStat
Type to search
Advanced channel search
  • flag English
    Site language
    flag Russian flag English flag Uzbek
  • Sign In
  • Catalog
    Channels and groups catalog Regional compilations Thematic compilations Платные каналы Search for channels
    Add a channel/group
  • Ratings
    Rating of channels Rating of groups Posts rating
    Ratings of brands and people
  • Analytics
  • Search by posts
  • Telegram monitoring
  • Promotion
    Advertising through Yandex Business Advertising in channels through TGStat Agency Advertising on TGStat.ru website
💀Marathi Horror - मराठी भयकथा ☠

26 Jun 2024, 09:09

Open in Telegram Share Report

ती कुऱ्हाड त्याने अश्विनीच्या पोटाकडे वळवली तो तिच्या पोटावर वार करणार होता कि त्याच क्षणी अमित दूर जाऊन पडला गेला.. त्याला जोरदार झटका बसला होता … अश्विणीस काही कळेना .. ती अमितला घाबरू लागली… अमित तसाच उठला अश्विनीचे लक्ष तिच्या जवळील आरश्यात गेल तीला आढळून आल कि आई जगदंबेचा आशीर्वाद त्या म्हातारी आजीचा अंगारा तिच्या माथी होता .. पण अचानक त्या कडे अमित चे हि लक्ष गेले आणि त्याने बाजूचा पाण्याने भरलेला जग घेतला आणि अश्विनीच्या तोंडावरती … भिरकावला तो जाऊन थेट तिच्या माथ्याशी धडकला आणि तसेच तिला इजा झाली आणि ती खाली पडली ती थेट तिच्या पोटावरच .. अश्विणीस भयंकर पोटात त्रास जाणवू लागला ती रडू लागली इव्ह्ळू लागली …. तिच्या त्या रडण्याचा आवाजाने अमित ला (त्याच्यातील पिशाचाला० ) अत्यानंद होऊ लागला… तिचा आवाज ऐकून आदी तिच्या कडे येऊ लागला दार आतून बंद होत… आदी दारा जवळ पोहोचला तेव्हा रॉकी चा मृतदेह दाराबाहेर पडला होता .. आदी संतापला आदी जोरजोरात बाहेरून धक्के देऊ लागला .. दार उघडेना झाले होते.. इकडे दिक्षाने ती धून चालू ठेवली होती… ती धून संपत येत होती आणि ती समोरील मुलगी देखील हळू हळू आपल्या पिशाच योनीतून मुक्त होत चालली होती….अश्विनी बेशुद्ध झाली होती पाण्याने तिच्या माथ्यावरील तो टिळा पुसला होता आणि अमित तिला मारण्यास पुढे सरसावत होता… अमित ने कुऱ्हाड हातात घेतली .. त्याने एका क्रूर नजरेने अश्विनीकडे आणि एकदा कुऱ्हाडी कडे हस्य करत पाहिले आणि तो घाव घालणार इतक्यात .. दरवाजा तुटला गेला ..आणि आदित्य आतमध्ये आला त्याने अश्विनी वरील वार आपल्या वर घेतला आणि त्याच क्षणी ती कुऱ्हाड आदित्यच्या छातीवर बसली आणि एक रक्ताची त्या सोबत च त्याच्या छातीतून काही मांसाचे चिथडे बाहेर पडले…. तरी हि त्याने न विचार करता घृण रित्या आदीच्या छातीतून,…. ती कुऱ्हाड त्याच्या छातीवर पाय ठेऊन ती उपसली आदीच्या तोंडून एक मोठा चित्कार बाहेर पडला …आदीस अमित च्या मागे काहीतरी विचित्र उभा असलेले दिसत होते एक प्रेत अमित ला नियंत्रित करीत होते ..ते त्याच माणसाचे होते ज्यानी आपल्या पत्नी व मुलीस मारले होते इकडे ती मुलगी मुक्त झाली होती….. आणि
पण त्या सोबत त्या मुलीची आईही त्या साउल्यामधून बाहेर पडली आणि ती देखील मुक्त झाली..तिने दीक्षाचे आभार मानले आंनी जात जात तिला सांगू लागली … “तया नराधमाचा जीव त्यांज कुर्हडीत हाय जर तुम्जा त्यास नष्ट करायचं तर त्याच्या कुराडीन त्याच मुंडक उडवा ..” एवढच बोलून ती नाहीशी झाली तिच्या बोलण्याहून दिक्षास कळाले कि हीच किचन मध्ये होती ते ..पन या वेळी ती काय म्हणाली होती हे तिला समजले… म्हणून दीक्षा धडपडत पळत आदित्यकडे जाऊ लागली… पण आदित्य इकडे जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता…..अश्विनी अमित कडे दयेची भिक मागत होती,… पण तो अमित नव्हता… अमित पुन्हा अश्विणीस मारण्यास सज्ज झाला होता या वेळी त्याने कुऱ्हाड उचलताच दीक्षा तेथे आली…. आणि रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेल्या … आदिकडे पाहून तिचे डोळे रागाने लालबुंद झाले होते… तिचा राग अनावर झाला होता तिने आपली सर्व ताकत एकटवून अमितला जोरदार धक्का दिला…..त्या धक्क्याने अमित अक्षरशः दूर जाऊन पडला … तिने अश्विनीस उठवले आणि आदिलाही कसे बसे बाहेर आणून तिने बाहेरून कडी लाऊन घेतली व आदीस आणि अश्विनीस हॉल मध्ये घेऊन आली तिथे ते दृष्य दिसत होत जे दिक्षाने आधी अंधारात पाहिले होते तोच झुंबरास लटकलेला माणूस त्याच ते देह लटकत होते… कि त्या आत्म्याने अमितचा देह सोडला आणि तो आपल्या मुळ शरीरात आला आणि त्या झुंबरास लटकणारे ते प्रेत जिवंत झाले.. डोळे पांढरे शुभ्र जणू त्यात बुभळे नव्हतीच .,,, रक्ताने माखलेली जीभ .. जेव्हा त्याने आपल्या मुलीस मारले होते तेव्हा त्याने कुऱ्हाडीच रक्त चाटून ती कुऱ्हाड साफ केली होती…वाढलेली केस … दिसण्यास राक्ष्सापेक्षा हि भंयकर .. आणि त्याने आपल्या गळ्यातील दोर तोडून तो जमिनीवर सावकाश सावकाश येऊ लागला.. सर्वत्र एक भयान वातावरण निर्माण झाले ह होते आला … त्याच क्षणी आदी थोडा फार शुद्धीवर आला होता…. आणि समोर त्यास दिसले कि ते प्रेत दीक्षा वर वार करण्यात येत आहे त्याच क्षणी आपल्या जखमांचा विचार न करता एका हाताने त्या पिशाचाची कुऱ्हाड पकडली… आदित्य उरले सुरले आवसान घेऊन उठला त्याने आपल्या गळ्यातील लॉकेट तोडून आपल्या मुट्टीत दाबून धरले तो पर्यंत त्या पिशाचाने आदीवर दुसरा वार केला आदिने तो हुकवला हुक्वता क्षणी ते पिशाच नाहीशे झाले आदी समजून चुकला.. कि ते नक्कीच दुसरी कडून परत अंगावर येईल इकडून अमित बाहेर आला ..अमित येताच आदी ओळखून राहिला कि अमित ठीक आहे आदिने सर्वांना घराबाहेर पाठवले…दीक्षा जाण्यास तैयार होईना ती म्हणू लागली” मी तुला एकवेळ हरवल आहे मला तुला पुन्हा नाही हरवायचंय ..मला थांबू दे रे आदी ..

1.4k 0 2
Catalog
Channels and groups catalog Channels compilations Search for channels Add a channel/group
Ratings
Rating of Telegram channels Rating of Telegram groups Posts rating Ratings of brands and people
API
API statistics Search API of posts API Callback
Our channels
@TGStat @TGStat_Chat @telepulse @TGStatAPI
Read
Академия TGStat Telegram Research 2019 Telegram Research 2021 Telegram Research 2023
Contacts
Справочный центр Support Email Jobs
Miscellaneous
Terms and conditions Privacy policy Public offer
Our bots
@TGStat_Bot @SearcheeBot @TGAlertsBot @tg_analytics_bot @TGStatChatBot