त्या नराधमाचा जीव तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा तू त्याला त्याच्या कुऱ्हाडीने मारशील ऐक माझे “ आदी म्हणाला “काय ?” दीक्षा म्हणाली होय ए तसेच आहे आणि त्याच्या कडून ती कुऱ्हाड घेण अशक्य आहे … आदी विचारात पडला आणि त्याने किचन मध्ये असलेल्या gas सिलिंडर कडे नजर टाकली आणि म्हणाला “ठीक आहे मी पाहतो त्याच काय करायचं ते ” असे तो म्हणाला पण त्याने तीच एक न ऐकता तिला घराबाहेर काढले आणि तो किचन कडे गेला त्याने ठरवले होते कि आज स्वत:चा जीव गेला तरी चालेल पण यांना वाचवायचच!.. म्हणून आदिने किचनचे दार खिडक्या बंद केल्या कि त्याच क्षणी मागून त्याला एक गुरगुरण्याचा आवाज आला ..”hhrhrhggggggg” आणि क्षणातच त्यावर कुर्हाडीचा वार झाला आणि यावेळी तो वार थेट आदी कडून हुकवताच gas सिलिंडर वर बसला आणि gas लिक होऊ लागला … आदीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले…. “चल ये आपण दोघ आता सोबतच यमलोकात जाउयात “ असे म्हणत आदिने आपल्या खिशातील लाईटर बाहेर काढले… आदिने जोरदार विठ्ठलाच नामस्मरण केले आणि क्षनार्धात आदिने हसत हसत एक वेळ डोळे झाकून दिक्षाचा चेहरा आठवला ..आणि लाईटर चा खटका खाली ओढला ….
.कि“”
…
ध…..डाsssssम!!!!!!
..
… पूर्ण किचन मध्ये सिलिंडरचा स्फोट झाला … आणि त्या सोबत आदित्य देखील .. किचनच्या खिडकीतून बाहेर पडला ….
त्याच्या छातीत एक गजाचा तुकडा घुसला होता आणि छातीतून ..घळघळ रक्त बाहेर पडत होत…. आणि पायात असंख्य काचा घुसल्या होत्या ,,,… आणि आदी तडफडत …. बाहेर येऊन दीक्षाच्या समोर पडला होता… त्याला पाहून दीक्षाने आपले अंग टाकून दिले तिच्यात काहीही अवसान नव्हते राहिले अमित ने आणि अश्विनीने त्या दोघास गाडीत टाकले .. आणि दवाखान्यात आणले .. इकडे येत येत अश्विनी ने दिक्षास शुद्धीवर आणले होते…. दीक्षा आदित्य ला आपल्या मांडीवर घेऊन रडत होती….. ते दवाखान्यात पोहचले कि
आदित्यास थेट आय सी यु मध्ये नेण्यात आले त्याचे ऑपरेशन झाले ऑपरेशन गृहाची बत्ती बंद झाली…
डॉक्टर आतून बाहेर आले
..
.
..
.
मी आज पर्यंत माझ्या मेडिकल करिअर मध्ये अशी केस कधीच पाहिली नव्हती… हा एक चमत्कारच आहे यांच ह्र्दय जणू घोड्या सारख दौड करतय… he is steel … ठीक आहेत ते आता तुम्ही भेटू शकता त्यांना जाऊन ,, पण कोणीतरी एकच जा …. अश्विनी आणि अमित ने दीक्षाच्या खांद्यावर हात ठेवत तिला जाण्याचा इशारा केला .
आणि दीक्षा त्याच्या जवळ गेली … आदी आणि दीक्षा एकमेकास पाहून रडत होते…
..
आदिला बर होण्यास जास्त काळ लागला नाही एक आठवड्यातच तो ठीक झाला…
अश्विनीच्या देखील पोटातील बाळ ठीक आहे असे सांगण्यात आले
अमितने या वेळी स्वतः चे घर बांधले आणि दीक्षा ने देखील आदी सोबत लग्न करून आपले नवीन घर घेतले… आणि ते सर्व सुखाने नांदू लागले
…
. आदिने ..सर्व गहिरा अंधार आता प्रकाशात ने नाहीसा केला होता ,,,.. पण .. एक गोखले नावाचे कुटुंब तेथे त्या घरात राहण्यास आले होते … आणि दुसऱ्या दिवशी पेपरात आदिस एक विचित्र बातमी…. एक विचित्र बातमी आढळून आली.. ती बातमी पाहून आदीस जोरदार धक्का बसला … .कि गोखले नावाचा एक कुटुंब एका रात्रीत एका घरात विना मुंडक्याचे मृत आढळून आले आणि घराच्या मुख्य सदस्याने आत्महत्या केली होती … आणि त्या घराचा फोटो पण त्या सोबत होता ते तेच घर होते ,,,,,………समाप्त ”