कामिनी
आमचा प्रणय रंगात आला होता.तीने मला गच्च आवळून धरले होते मी जोशात जोरदार पणे तीला भोगत होतो.खोलीत खाटेचा करकर आवाज,माझ्या श्वासोच्छवसांचा आवाज अन तिच्या कामुक चित्कारांचा आवाज घुमत होता.तिचे ते चित्कार मला आणखी गुदगुल्या करत होते मी आणखी जोरात झटके देत होतो अन एका क्षणी सुखाचा परमोच्च बिंदू गाठला गेला,माझे वीर्यस्खलन झाले अन मी शांत झालो.तीने आणखी करकचून आवळले अन दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकून माझ्या केसातून अलगद हात फिरवत राहिली.तशाच अवस्थेत झोप कधी लागली ते समजलेच नाही.
मला कोणीतरी हलवत होते,आवाज देत होते त्याने मी जागा झालो.समोर माझी बायको उभी.मी घाबरलो ही इथे कशी पोचली.मी तीला विचारले की तु? ती म्हणाली हो मीच.अहो 8 वाजले की आता ऑफिसला जायचे नाही का? मी गडबडून आजूबाजूला पाहिले मी माझ्याच घरात होतो.ओह..म्हणजे तर स्वप्न होते तर.पण इतके सत्य कसे वाटत होते? स्वप्नाला सत्याचा इतका भास व्हावा.अन मी खरोखर थकलोय.जसा थकवा संभोगानंतर येतो अगदी तसाच थकवा आलाय पण मन अगदी तृप्त झालेय.स्वप्नात जी कोणी आली होती काय नाव तिचे बर... हा... कामिनी...हो तिनेच सांगितले होते की हो कामिनीच. अगदी हिरोईन होती ती.सगळे अवयव अगदी गच्च.असो.छान होते स्वप्न आता आवरून घेऊ म्हणत मी बाथरूम मध्ये गेलो कपडे काढले अन मी चकित झालो माझे खरोखर खलन झाले होते.कसेबसे मी आवरले अन ऑफिसला गेलो.
आज दिवसभर मला विलक्षण थकवा जाणवला.खूप आजारी असल्यावर जाणवतो तसला थकवा.कसेबसे काम उरकले अन घरी आलो.फ्रेश झालो जेवलो अन क्रोसिन ची गोळी घेऊन झोपलो.बायकोने जास्त काही विचारले नाही तीला आता संसाराची सवय झालीय तीला समजले असणार की माझी तब्बेत आज ठीक नाही.
आज तीनेच माझे कपडे उतरवले अन तिचेही आम्ही दोघे आज पुन्हा प्रणयात दंग झालो.पण आज मला कालच्याईतका जोर नव्हता अन आनंदही नव्हता.उलट कधी एकदा हे उरकतंय असं झालं होत मला.पण कामिनी ऐकायला तयार नव्हती.तिचा जोर आज जास्त होता.मी विव्हाळत होतो बास कामिनी बास पण नाही आज तिच माझ्यावर स्वार झाली होती.माझी शुद्ध हरपू लागली.केव्हातरी तो सुखाचा अंतिम बिंदू गाठला गेला अन मी बेशुद्ध झालो.
शहरात आज भीतीचे वातावरण होते.आजच्या वृत्तपत्रात बातमी होती की शहरातील चापे आळीतील राजू चापे (माझे नाव) यांचा संशयास्पद मृत्यू.झोपायच्या बेडवरच त्यांचा मृतदेह आढळला.मृतदेहातील रक्त गायब असून,मास नावालाही शिल्लक नाही.हाडाच्या सांगड्यावर फक्त कातडी चिकटलेली आढळली.सांगड्यावर चांदीची आर हे इंग्रजी अक्षर कोरलेली एक अंगठी सापडली.चापे यांच्या बायकोने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार चापे ह्यांची कोणाशीही दुष्मनी नव्हती पण त्यांना मंत्र तंत्राचा नाद होता.कोणी बुर्रा बाबा नावाच्या मंत्रिकाच्या ते संपर्कात होते.तो मंत्रिक यक्षणी साधना सिद्ध करून देतो असे ते नेहमी म्हणत असत.आता पोलीस या बुर्रा बाबा नामक मंत्रिकाच्या शोधात आहेत.
स्वलिखित - रोहित भोसले