🔴🔴 आज पुणे येथे ‘दुष्काळग्रस्त विद्यार्थी परिषद’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून
@civilmaharashtra Team member ने
मा. खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांची भेट घेतली.
या वेळी अभियंता उमेदवारांच्या महत्त्वाच्या दोन विषयांवर त्यांना निवेदन देण्यात आले—
🔹 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (MES) 2023 मुख्य परीक्षेतील Objective स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेबाबत विद्यार्थ्यांच्या मागण्या व अडचणी.
🔹 MPSC राज्यसेवा 2026 अंतर्गत स्थापत्य अभियंता (Civil Engineering) पदांच्या उपलब्ध संधी व पदसंख्येबाबत निवेदन.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि संबंधित विषयांवर शासनस्तरावर सकारात्मक पाठपुरावा व्हावा, यासाठी हे निवेदन देण्यात आले.
https://t.me/civilmaharashtra✅