📍 #WCD
👉 जलसंधारण विभागाने अद्याप सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केलेले नाहीत....!
👉 वर्ग एक पासून वर्ग तीन पर्यंतची मोठी पदभरती सेवा प्रवेश नियम प्रलंबित असल्यामुळे प्रसिद्ध करण्यास अडथळा येत आहे....!
👉 पुढील काही दिवसांत मुख्य अभियंता कार्यालय पुणे येथे पुण्यातील "अभियांत्रिकी कृती समिती" सोबत जाऊन निवेदन देऊन लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी विनंती करणे संयुक्तिक.....!
पुण्यातील विद्यार्थी यासाठी तयार आहेत का.....?